एकेकाळची आघाडीची अभिनेत्री सध्या झालीये इंस्टाग्राम सेन्सेशन

कहोना प्यार हे या सुपरहिट चित्रपटातून अमिशा पटेलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अमिशाने बरेच हिट सिनेमे दिले ज्यात हमराझ, गदर, क्या यही प्यार है, रेस २ आणि भूलभुलैया यासारख्या सिनेमांचा समावेश आहे. मात्र अलीकडे अमिशा सिनेमांत जास्त दिसत नाही. ती तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ती असे फोटो टाकत असते. यामुळे तिचे इंस्टाग्राम अकाउंट बरेच चर्चेत असते. त्यातील हे काही फोटो…

amisha
अमिशा पटेल स्विमिंग पूलमध्ये चील करताना (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
amisha2
अमिशा आपल्या मनमोहक अदांनी चाहत्यांना भुरळ घालताना (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

amisha333

ब्लॅक बिकिनीत अमिशा (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

amisha777
अमिशाच्या खास चाहत्यांसाठी अपलोड केलेला फोटो (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

amisha555
बोल्ड फोटोशूट करताना अमिशा (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

amisha p
अमिशा वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

amishap
अमिशाचा बोल्ड फोटो खास तिच्या फॉलोअर्ससाठी (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here