Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Happy Birthday!...म्हणून नम्रता शिरोडकरने सोडली सिनेसृष्टी!

Happy Birthday!…म्हणून नम्रता शिरोडकरने सोडली सिनेसृष्टी!

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांनी नात नम्रता शिरोडकर. ९० च्या दशकात बॉलिवूड विश्वात काही काळासाठी असलेली मात्र आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अर्थात नम्रता शिरोडकर. आज अभिनेत्री नम्रताचा ४९ वा वाढदिवस असून प्रेक्षकांना तिच्या अभिनय शैलीने आणि सौंदर्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या या अभिनेत्रीने दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार अभिनेता महेश बाबूशी लग्न केलं आणि आता ती दोन मुलांची आई आहे.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -