पंतप्रधान मोदी बनले ‘सुपरस्टार’…

अभिनेता रणवीर सिंगपासून ते निर्माता - दिग्दर्शक करण जोहरपर्यंत बॉलीवूडच्या तमाम कलाकारांनी, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. लाखो लोक या फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असून, काहींनी तर मोदींनाच 'सुपरस्टार' म्हटलं आहे.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here