‘हे’ स्टारकिड्स पहिल्यांदा बजावणार मतदानाचा हक्क

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सामान्य नागरिकांसोबत काही स्टारकिड्स देखील पहिल्यांदा मतदान करणार आहे. यांमध्ये सलमान खानच्या पुतण्यापासून ते अमिताभ बच्चन यांच्या नातीचा सहभाग आहे. पुढील १० स्टारकिड्स आपले बहूमुल्य मत प्रथमच देणार आहे. देशभरात निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळत आहे. अनेक स्टार्स आहेत, ज्‍यांनी राजकारणात प्रवेश केला असून सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. तर, बॉलिवूडमध्‍ये काही स्‍टारकिड आहेत, जे पहिल्‍यांदाच मतदान करणार आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here