Photo: ऑक्टोबर हीटवर थंड पाण्याचा उतारा

गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात विविध भागात अक्षरशः धुमशान घातलं. राज्यातील शेतकराचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या परतीच्या पावसानंतर आता मागील दोन दिवसांपासून मुंबईत ऑक्टोबरच्या हीटची झळ जाणवू लागली आहे. यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढताना दिसत आहे. तसेच याचबरोबर शरीरातील उष्णता देखील वाढत आहे, यामुळे वांद्र्यातील एक मुलगा गार पाण्यात आंघोळीचा आनंद घेताना दिसत आहे. (छायाचित्र - दीपक साळवी)

BOY ENJOY COLD WATER BATH AT BANDRA
Photo: ऑक्टोबर हीटवर थंड पाण्याचा उतारा