- Advertisement -
1 of 5

पंजाब- पंजाबमध्ये मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला लोहारी हा सण साजरा केला जातो. हा सण रब्बी पिकांच्या कापणीशी संबंधित आहे. तर लाहोरीच्या दुसऱ्या दिवशी माघी मकरसंक्रात साजरी होते. हा दिवस शेतकऱ्यांसाठी आर्थिक भरभराटीचा असतो

बिहार, झारखंड- १४ आणि १५ जानेवारी या दोन दिवशी संक्रात साजरी केली जात असून या दोन्ही दिवशी पंतग उडवली जाते. तर पहाटे नदीत स्नान केले जाते. या दिवशी खिचडी, चही चुडा, पोहे असेही पदार्थ बनवले जातात.

तमिळनाडू - मकरसंक्रात हा सण तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून साजरा होतो. याला भोगी पोंगल असेही म्हटले जाते. हा सण ३ दिवस साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी मुगाची डाळ, तांदूळाची खिचडी, बाजरी-ज्वारीची भाकरी तीळ लावून केली जाते.

गुजरात - गुजरातमध्ये उत्तरायण म्हणजे संक्रात हा जल्लोषात साजरा होतो. विविधरंगी मोठाल्या पतंगा आकाशात उडवल्या जातात. तेथे पंतग उडवण्याची प्रथा पिढ्यानपिढ्या सुरू असते. भगवान सूर्याला हा सण समर्पित केला जातो. अनेकांच्या घरात उंधियो पदार्थ तर जिलेबीची मेजवाणी केली जाते.

पश्चिम बंगाल - पश्चिमबंगालमध्ये पौष पर्व य़ा नावाने संक्रात साजरी होते. रब्बी पिकांची कापणी केल्यानंतर पौष पर्व सुरू होते. या दिवशी भात, नारळ, दुधाचं मिश्रण असलेला पिठा बनवला जातो, तर भाविक गंगा किनारी जाऊन पूजाही करतात

मकरसंक्रात हा सण हिंदूंचा महत्त्वाचा सण असून दरवर्षी १४ जानेवारी रोजी भारतीय लोक साजरी करतात. महाराष्ट्रात हा सण भोगी, संक्रात आणि क्रिंक्रांत अशा तीन टप्प्यात साजरा केला जातो. तर भारतातील विविध भागात संक्रात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. जाणून घ्या कुठे कशी साजरी होते संक्रात…
- Advertisement -