पाहा मुंबईत व्हॅलेंटाईनची गुलाबी नशा

वयस्कर आणि मध्यमवयीन जोडपी आपापल्या परीने आपल्या प्रेमासाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने मुंबई समुद्र किनारी मरिन लाईन्स येथे व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी जमले होते. त्यामुळे आता एक गोष्ट तर लक्षात आली आहे की व्हॅलेंटाइन डे हा दिवस फक्त तरुणाईचा राहिलेला नाही. तर उत्साही वयस्कर जोडप्यांचासुद्धा झाला आहे.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here