Lakme Fashion Week 2020 : महाराष्ट्राच्या क्यूट कपलचा मॅचिंग आऊटफिट

लॅक्मे फॅशन वीक २०२० बॉलिवूड कलाकारांनी चांगलाच गाजवला. यामध्ये बॉलिवूड कलाकार आणि मॉडल्सनी रॅम्पवर कॅटवॉक केला. यावेळी कलाकारांच्या चाहत्यांना त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा जलवा पाहता आला.

Mumbai