‘धुरळा’त सेलिब्रिटी साकारणार ‘या’ व्यक्तिरेखा

दिग्दर्शक समीर विद्वांस यांचा ‘धुरळा’ हा चित्रपट राजकीय परिस्थिती आणि राजकारणाची रणधुमाळी दाखवणारा आहे. या चित्रपटामध्ये अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘धुरळा’ हा चित्रपट ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘धुरळा’ या चित्रपटात कोणती सेलिब्रिटी कोणती व्यक्तिरेखा साकारणार हे जाणून घेऊ...

Mumbai