ठाण्याच्या खंडोबा मंदिरात ‘चंपाषष्ठी’ साजरी

मार्गशीर्ष शुद्ध षठी ही तिथी 'चंपाषष्ठी'आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाचा ‘मल्हारी मार्तंड’ हा एक अवतार होय.

Mumbai