कार्तिकी एकादशीनिमित्त सजली पंढरी!

कार्तिकी एकादशीनिमित्त आज पंढरी भाविकांनी भरून गेली असून राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी पंढरपूचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोषणाईने उजळून गेले आहे. विठुरायांच्या दर्शनाची काही क्षणचित्रे.

Pandharpur