घरफोटोगॅलरीमोठा आवाज...आगीचे लोळ...आणि बरंच काही

मोठा आवाज…आगीचे लोळ…आणि बरंच काही

Subscribe

घाटकोपरच्या सर्वोदय हॉस्पिटलजवळच्या जीवदया लेनजवळ दुपारी एकच्या सुमारास एक चार्टर्ड विमान कोसळले. सी-९० जातीचे हे विमान होते. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -