मुंबईत ‘छटपूजा’ साजरी

कोरोना व्हायरससार विषाणूने संपूर्ण देशाला ग्रासले असल्यामुळे यंदा संपूर्ण देशात कोणतेही सण-उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरे करण्यात आलेले नाही. सोशल डिस्टंसिंगचे भान राखत लोकांनी घरात राहून आपल्या कुटूंबासह आपले सण साजरे केलेत. त्यात सध्या सुरु असलेल्या उत्तर भारतीयांच्या छठपूजा सणावर देखील सार्वजनिक ठिकाणी साजरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यात मुंबईत अनेक ठिकाणी विशेषत: समुद्र किनाऱ्यावर छठपूजेस मनाई करण्यात आली होती. मात्र, अनेकांनी नियमांचे उल्लंघन करुन मुंबईच्या समुद्रकिनारी एकच गर्दी केली होती. (फोटो - दिपक साळवी)

chhath puja celebration in mumbai
मुंबईत छटपूजा साजरी