- Advertisement -
1 of 9

२६/११च्या हल्ल्याला आज १२ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्यात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या मुंबईतील शहीद पोलिसांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

मुख्यमंत्र्यांसह शहीद स्मारकावर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. राज्यपालांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शहिदांना श्रद्धांजली वाहिली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

यंदा २६ /११च्या हल्ल्यात शहीद झालेल्यांचे शहीद स्मारक नवीन पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर उभारण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या नवीन शहीद स्मारकावर शहीद पोलिसांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

कोरोनामुळे या वेळी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यास ठराविक लोकांनाच येण्यास परवानगी देण्यात आली होती. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री, राज्यपाल आणि उपस्थित इतर मान्यवरांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

२६/११ दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शहीद पोसीस जवानांना काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

काँग्रेसतर्फे गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून सर्व शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. ( छायाचित्र - दीपक साळवी )

मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार चरणसिंग सप्रा, माजी आमदार मधू चव्हाण, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भंवरसिंह राजपूत, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मुंबई काँग्रेसचे कार्यालयीन सचिव राजेश भाई ठक्कर, मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. ( छायाचित्र - दीपक साळवी )

दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद अशोक कामटे, विजय साळसकर हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे यांसारख्या १५ पोलीस जवानांनी हौतात्म्य पत्करले होते. तसेच १७४ नागरिकांना या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागला होता.