मुख्यमंत्री ठाकरे आणि कुटुंबिय एकविरा, शिवनेरी चरणी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. कार्ला येथील एकविरा देवी ही ठाकरे कुटुंबीयांची कुलदैवत आहे. त्यानंतर त्यांनी रायगड येथील शिवनेरी किल्ल्यालासुद्धा भेट दिली.

Raigad