घरफोटोगॅलरीशोभायात्रेत चिमुकलेही चमकले; पाहा फोटो

शोभायात्रेत चिमुकलेही चमकले; पाहा फोटो

Subscribe

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आज महाराष्ट्रातील विविध भागात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांमध्ये वेगळे चैतन्य आणि आनंद पाहायला मिळाले. दरम्यान, मुंबई येथील शोभायात्रेत चिमुकल्यांच्या वेशभूषेची मंदियाळी पाहायला मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -