क्यालिडोस्कोप कार्यशाळेद्वारे मुलांना भावनिक बुद्धीमत्तेचे धडे

मुलांना भावनिक बुद्धीचे महत्व कळावे यासाठी "माईंडफुल हार्ट कन्सल्टन्सी" फोर्ट, मुंबई यांच्या वतीने ठाण्यातील चरई ज्ञानानंदा स्कुल मध्ये "क्यालिडोस्कोप" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Mumbai