घरफोटोगॅलरीशिवाजी पार्कमध्ये सादर झालेल्या सर्व चित्ररथांची एक झलक!

शिवाजी पार्कमध्ये सादर झालेल्या सर्व चित्ररथांची एक झलक!

Subscribe

70 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजीपार्क येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अनेक आकर्षक चित्ररथ पहायला मिळाले. एमएमआरडीए, एसआरए, मुंबई पोलीस, म्हाडा यांनी साकारलेले चित्ररथ आकर्षनाचा केंद्र बिंदू ठरले आहेत. या चित्ररथाद्वारे वेगवेगळे संदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -