स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान

भारत स्काउट्स आणि गाईड उत्तर व दक्षिण मुंबई मनपा जिल्हा संस्था आयोजित स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई स्वच्छता अभियान जुहू चौपाटी येथे तब्बल १०० कब मास्टर आणि फ्लोक लीडर, १०० स्काऊट मास्टर आणि गाईड कॅप्टन आणि १००० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांसोबत १३ सप्टेंबर रोजी राबवण्यात आली.

Mumbai