मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या ‘मुख्यालयात’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयाला भेट दिली आहे. यावेळी वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Mumbai