‘महाशिवआघाडी’आधी कॉंग्रेस – राष्ट्रवादीच ठरतयं

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुरु असून या बैठकीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत काय झाले याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Mumbai