घरफोटोगॅलरी'राम कदम' यांच्याविरोधात विरोधकांचे आंदोलन!

‘राम कदम’ यांच्याविरोधात विरोधकांचे आंदोलन!

Subscribe

‘पसंत असलेली मुलगी सांगा, आम्ही तिला पळवून आणू,’ असे बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया उमटत आहे. याच धर्तीवर घाटकोपरच्या चिराक नगर पोलीस स्थानकाबाहेर कालपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन मांडले आहे. तर आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्येच राम कदमांविरोधात आंदोलन केले. दरम्यान राम कदम यांनी माफी मागितली असली तरी प्रशांत परिचारक यांच्याप्रमाणे कदम यांचेही निलंबन करावे, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -