- Advertisement -
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड या दोन लसींना मान्यता दिली आहे. पण, सध्या मुंबईकरांचे सर्व लक्ष हे ड्राय रन केव्हा सुरु होणार याकडे लागून राहिले आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यांत २८ आणि २९ तारखेला देशातील चार राज्यांत काही ठिकाणी लसीकरणाची ड्राय रन पार पडलं. त्यानंतर देशातल्या सर्व राज्यांमधील काही जिल्ह्यात पहिल्यांदा २ जानेवारी रोजी लसीकरणाची ड्राय रन झाली. आता दुसऱ्यांदा लसीकरणाची ड्राय रन ८ जानेवारी म्हणजेच उद्या होणार आहे. (फोटो सौजन्य- दिपक साळवी)
- Advertisement -