Photo – दसऱ्याच्या पूर्वसंध्येला दादरकरांनी केले सोशल डिस्टन्सिंगचे दहन!

विजयादशमीच्या निमित्ताने मुंबईकरांनी दादर फुलमार्केटमध्ये एकच गर्दी केली होती. शहरात कोरोनाचे सावट अजूनही कायम असताना नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजलेले यावेळी पाहायला मिळाले. (सर्व छाया-दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी