Photo: झाडानं गाड्यांचा केला पार चुराडा!

ठाण्यातील पाच पाखाडी येथील सरस्वती शाळेच्या जवळ झाड कोसळून पाच गाड्यांचे नुकसान.. छाया - गणेश कुरकुंडे