Photo: भाविकांची गर्दी टाळण्यासाठी कोरोनामुळे ‘मुंबादेवी’चे दर्शन बंद!

फोटो सौजन्य - दिपक साळवी

कोरोना असल्याने मुंबईची ग्रामदैवत मुंबादेवीचे मंदिर दर्शनासाठी बंद