लंडनच्या रस्त्यावर ‘या’ हॉट कपलचा रोमान्स

Mumbai

टीव्हीवरील मालिकमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेले गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी यांची जोडी कायमच बोल्ड कपल म्हणून चर्चेत असतात. या जोडप्याने काही दिवसांपूर्वी थायलंडमधील व्हेकेशन फोटो चांगलेचं व्हायरल झाले होते. आता देखील या दोघांचे लंडन व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ते लंडनच्या रस्त्यावर रोमान्स करताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांचे फोटो पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (सौजन्य – इन्स्टाग्राम)