केळीच्या सोप्यापासून सुंदर असे ‘मखर’

झाड म्हणजे निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगी आहे, असेच एक बहुपयोगी झाड म्हणजे 'केळी'चे. ज्या झाडापासून आपल्याला केळीतर मिळतातच मात्र, त्या झाडाच्या पानापासून ते खोडापर्यंत सर्वच भागांचा आपल्याला फायदा होतो. सध्या केळीच्या सोप्यापासून सुंदर असे सत्यनारायणाच्या पूजेचे मखर साकारण्यात येत असून यामध्ये विविधता देखील दिसून येत आहे. चला तर पाहुया केळीच्या सोप्यापासून तयार करण्यात आलेली मखरांची झलक. (सोशल मीडिया)

Mumbai