Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Deepika Padukone Birthday: सहा महिने डेट केल्यानंतरच लग्नाबाबत विचारलं

Deepika Padukone Birthday: सहा महिने डेट केल्यानंतरच लग्नाबाबत विचारलं

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज ३५ वा वाढदिवस आहे.

Related Story

- Advertisement -

 

- Advertisement -

बॉलिवूडची ग्लॅमरस आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण ओळखली जाते. कोट्यवधी हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी दीपिका आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. गेले अनेक वर्ष केलेल्या मेहनतीमुळे बॉलिवूडमध्ये दीपिकानं स्वतःचे एक वेगळेपण निर्माण केले आहे. विशेष म्हणजे कुटुंबाचा बॉलिवूडशी काहीही संबंध नव्हता. अशा परिस्थितीत दीपिकासमोर सर्वात मोठे आव्हान होतं ते स्वत: ला सिद्ध करण्याचं आणि तिनं ते करुन दाखवलं आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या काही खास गोष्टी.

- Advertisement -