Photo – देसी गर्ल प्रियांकाने Hubby निकला दिल्या बर्थडेच्या हटके शुभेच्छा!

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती निक जोनास आज, १६ सप्टेंबर रोजी आपला २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. इंटरनॅशनल पॉप सिंगर असणाऱ्या निकसोबत प्रियांकाने दोन वर्षांपूर्वी लग्न केले. आज वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियांकाने त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.