Photo : मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी येथील धोबी घाट पुन्हा सुरू!

गेल्या काही महिन्यांपासून देशात लॉकडाऊनची स्थिती असताना सर्वच कामकाज ठप्प झाले होते. अशात मुंबईतील प्रसिद्ध आणि पर्यटकांचे विशेष केंद्र असलेले महालक्ष्मी येथील धोबी घाट देखील बंद ठेवण्यात आले होते. अखेर ६ महिन्यानंतर अनलॉकच्या दिशेने वाटचाल करतात महालक्ष्मीतील धोबी घाट पुन्हा सुरू करण्यात आले आहे. (सर्व छाया - दीपक साळवी)

छाया - दीपक साळवी