महानगरामध्ये दिवाळीचा जल्लोष

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा... असं म्हटलं जातं. नरक चतुर्थीच्या दिवशी सर्वत्र दिवाळीचा जल्लोष पाहायला मिळाला. कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून सण साजरा करण्यात आला.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here