घरफोटोगॅलरीअसे घडले करुणानिधी!

असे घडले करुणानिधी!

Subscribe

तामिळनाडूच्या राजकारणात आपल्या कामगिरीने वेगळा ठसा उमटवणारे एम करुणानिधी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारताच्या राजकीय विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता? याचा हा धावता मागोवा...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -