Photo: तिरंग्याच्या मास्कचा निषेध

१५ ऑगस्ट निमित्त बाजारात तिरंग्याच्या रंगातले मास्क आले आहेत. लोक कौतुकाने हे मास्क खरेदी करतील. मात्र त्याला आपली थुंकी, शिंका लागून कालातंराने हे मास्क कचराकुंडीत किंवा रस्त्यावर पडणार आहेत. त्यामुळे असे मास्क घेऊ नका, असा ट्रेंड व्हाट्सअपवर व्हायरल होत आहे. (छाया - गणेश कुरकुंडे)

येत्या शनिवारी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. (छाया - गणेश कुरकुंडे)

१५ ऑगस्ट निमित्त बाजारात तिरंग्याच्या रंगातले मास्क आले आहेत. लोक कौतुकाने हे मास्क खरेदी करतील. मात्र त्याला आपली थुंकी, शिंका लागून कालातंराने हे मास्क कचराकुंडीत किंवा रस्त्यावर पडणार आहेत. त्यामुळे असे मास्क घेऊ नका, असा ट्रेंड व्हाट्सअपवर व्हायरल होत आहे. (छाया – गणेश कुरकुंडे)