हा ‘कुत्रा’ इंस्टाग्रामवरुन कमावतोय लाखो

इंस्टाग्रामवरुन केवळ सेलिब्रिटी माणसंच पैसा कमवतात असे नसून काही विशिष्ट कुत्रेही (डॉग्ज) लाखो रुपयांची कमाई करतात. Jiffpom नावाचा कुत्रा Pomeranian जातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा इंस्ट्राग्रामवर स्टार आहे.

Mumbai