विमानाने घेतली ‘आकाशी झेप’

करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे खंडीत झालेल्या विमान सेवेला देशात आजपासून सुरुवात झाली आहे. दिल्लीहून सकाळी पहिले विमान पुण्यासाठी झेपावले. तर मुंबईहून पाटणासाठी सकाळी ६.४५ वाजता इंडिगोच्या विमानाने टेक ऑफ घेतला आहे. त्यावेळचे क्षण. (फोटो - दिपक साळवी)

Mumbai