घरताज्या घडामोडीठाणे - रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा ड्राय रन

ठाणे – रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर लसीकरणाचा ड्राय रन

Subscribe

देशातील कोरोनाच्या दोन लसींना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठ्या स्तरावर कोरोना लसीकरणाची मोहिम सुरू होणार आहे. दरम्यान लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आज राज्यात विविध ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन सुरू आहे. ठाण्यात देखील लसीकरणाचा ड्राय रन करण्यात आला. त्यादरम्यानचे काही फोटो.. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -