मुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली

मंगळवारी मुंबईत सायंकाळापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अक्षरशः रस्ते जलमय झाले आहेत. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अजूनही मुंबईत पावसाची संततधार सुरुच आहे. परळच्या दामोदर नाट्यगृहात पहिल्यांच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.

मुसळधार पावसामुळे परळचं दामोदर नाट्यगृह पाण्याखाली