दुर्गा उत्सवात ‘सिंदूर खेला’

बंगाली प्रथेनुसार विजया दशमीच्या दिवशी महिला एकमेकींना सिंदूर लावून खेळ खेळतात. त्याप्रमाणे आज ठाण्यातील घोडबंदर रोड येथे न्यू बंगाल क्लबने आयोजित केलेल्या दुर्गा उत्सवात हा खेळ खेण्यात आला आहे.

Mumbai