घरफोटोगॅलरीशिवाजी पार्कला चढला 'दसरा मेळाव्याचा' रंग

शिवाजी पार्कला चढला ‘दसरा मेळाव्याचा’ रंग

Subscribe

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटला की दरवर्षीच मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर येत असतात. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्यामुळे, यंदाच्या मेळाव्याला विशेष महत्व आहे. याच पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्कमध्ये हाती भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे एका अर्थाने शिवाजी पार्कला 'दसरा मेळाव्याचा' भगवा रंग चढला आहे, असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -