इको फ्रेंडली वर्कशॉप – गणपती बाप्पा मोरया…

बाजारात गणेशाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेल्या अनेक वेगवेगळ्या मुर्त्या बघावयास मिळतात परंतु त्यामुळे पाण्यात विसर्जन केल्यावर पाणी दूषित होते म्हणूनच हा विचार करून करिष्मा शहा इन्स्टिट्यूट मधून यावर्षी मुलांना शाडू मातीचा वापर करून छोटे छोटे गणपती इको फ्रेंडली गणपती ती मुलांना करायला शिकवले जाते हे बनवत असताना आपण यामध्ये मोगऱ्याच्या फुलांच्या बिया किंवा कुठल्याही फुलांच्या बिया घालून जर हे गणपती बनवले तर हे विसर्जन करताना आपण एखाद्या कुंडीमध्ये बनवलेली मूर्ती ठेवून पाणी घालून विसर्जन करू शकतो त्याचा फायदा त्यातून छान रोपटे तयार होऊन सुंदर फुले मिळतात. गणपती तयार करताना बॉम्बे माती कुठल्याही फुलांच्या बिया पाणी वापरून मूर्त्या तयार करायला शिकवते कलरिंग साठी ऍक्रेलिक कलरचा वापर करते जेणेकरून मुलांना शिकवताना सुद्धा त्यांच्या स्किनला त्या कलरचा हानी होणार नाही आणि विसर्जन केल्यावर सुद्धा पाणी खराब होणार नाही अशा पद्धतीने करिष्मा शहा या वेगवेगळे वर्कशॉप घेतात.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here