नेहा आणि रोहनप्रीतचा लिप लॉक किस फोटो व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत हनिमूनसाठी दुबईला गेले आहेत. नेहा दुबईतून सतत आपल्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर हनिमून डायरीज शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने हॉटेल, बेडरूम, रेस्टोरंटपासूनचे सगळे फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील सध्या नेहा आणि रोहनप्रीतचा एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नेहा आणि रोहनप्रीत लिप लॉक किस करताना दिसत आहे.

नेहा आणि रोहनप्रीतचा लिप लॉक किस फोटो व्हायरल