घरताज्या घडामोडीPhoto - कँसरवर मात केल्यानंतर संजू बाबाचा कूल अंदाज

Photo – कँसरवर मात केल्यानंतर संजू बाबाचा कूल अंदाज

Subscribe

बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्तने कँन्सरवर मात केल्यानंतर आपला लूक बदलला आहे. संजय दत्तचा हा नवा लूक त्याच्या हेअरस्टाइलिस्ट आलिम हकीम यांने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या नव्या लूकमध्ये संजू बाबा खूपच कूल अंदाजात दिसत आहे. पाहा संजय दत्तचा हा नवा लूक (सौजन्य - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -