‘हे’ आहेत भारतातील टॉप ५ ‘टिकटॉकर्स’

भारत सरकारने चीनच्या ५९ मोबाईल Appवर बंदी घातली आहे. या मोबाईल Appमध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरणारे App म्हणजे टीक-टॉक. या App चा सामान्य नागरिकांपासून ते सर्वच सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनी वापर केला होता. त्यातील असे काही टीकटॉक स्टार आहेत ज्यांचे बॉलिवूड कलाकारांपेक्षाही सर्वात अधिक म्हणजे कोट्यावधी युजर्स होते. पाहुया भारतातील असे टॉप ५ मधील टिकटॉकर्स.

entertainment bollywood tik tok banned these tiktok stars beat bollywood stars in followers wise list see here top 5 tiktokers
टीकटॉकमुळे झाले मालामाल!