Valentine day: टायगरची बहीण म्हणते, ‘प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे’

Mumbai

सध्या बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ ‘बाघी ३’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून त्यांची बहीण कृष्णा श्रॉफ नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने कृष्णाने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे दोघं सध्या ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथे आपल्या व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहे. तर पाहा या दोघांचे रोमँटिक फोटो….