घरगणपती उत्सव बातम्यापुण्यातील 'बाप्पां'चे दर्शन

पुण्यातील ‘बाप्पां’चे दर्शन

Subscribe

संपूर्ण देशभरात १४ विद्या ६४ कलांच्या अदिपतींचे आगमन झाले आहे. भक्तांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. मात्र अनेक भक्तांचे मुंबई आणि पुण्याच्या गणरायांकडे लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील मानाचे गणपती पाहण्याकडे अनेक भक्त डोळे लावून असतात. असेच पुण्यातील काही 'बाप्पांचे' आपण दर्शन घेणार आहोत. चला तर घेऊया पुण्यातील 'बाप्पां'चे दर्शन...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -