घरफोटोगॅलरीशेतकऱ्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक

शेतकऱ्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक

Subscribe

अवकाळी पावसानं पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न केला. अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -