फिल्मफेअर ग्लॅमर अॅण्ड स्टाईल अवॉर्ड्स सोहळा

फिल्मफेअरचा ग्लॅमर अॅण्ड स्टाईल अवॉर्ड्सचा सोहळा रंगला. या सोहळ्यात अनेक चित्रपट आणि वेब सिरीजचे कलाकार उपस्थित होते. प्रत्येक सेलिब्रिटी एकून एक हटके आऊटफिटमध्ये दिसून येत होते. स्टनिंग गाऊन आणि ब्लेझरमध्ये सगळ्या कलाकारांनी रेड कार्पेटवर चार चांद लावले.

Mumbai