मुंबईत वांद्र्याच्या एमटीएनएलमध्ये अग्नितांडव

वांद्र्यातील एमटीएनएलच्या ९ मजली इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या मजल्याला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

Mumbai