Photo – कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पाहिले Post Covid Centre ठाण्यात

कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करायची तसेच कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पाहिले अद्ययावत पोस्ट कोव्हीड सेंटर उभारले आहे. राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली या सेंटरचे उद्घाटन संपन्न होणार आहे. (सर्व छाया - गणेश कुरकुंडे)

छाया - गणेश कुरकुंडे